बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’! तुम्हाला शबरीची बोरे आठवत असतीलच. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. शबरीने बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती श्रीरामाला अर्पण केली होती. अगदी त्या धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही आमच्या सदस्यांसाठी पार पाडत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मराठी साहित्यक्षेत्रात श्री. पु. भागवत, राम पटवर्धन यांच्यापासून तर आजच्या काळातील भानू काळे, सदानंद बोरसे यांच्यापर्यंत संपादनाची लखलखीत परंपरा लाभलेली आहे. त्यातून तावून सुलाखून तरलेले साहित्य निवडून आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचवतो. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे.

नवीनतम लेख

लेखक

निवडक प्रतिक्रिया

... अजून निवडक प्रतिक्रिया